महाराष्टातील विज मीटर रिडीगं वर बेरोजगारी ची कूर्‍हाड! सामूहिक आत्महत्या करण्यासाठी मागीतली परवानगी

महाराष्टातील विज मीटर रिडीगं वर बेरोजगारी ची कूर्‍हाड! सामूहिक आत्महत्या करण्यासाठी मागीतली परवानगी

उषा पानसरे असदपूर
महाराष्ट सरकार कडून घेण्यात आलेल्या निर्ययानूसार राज्यभरात विधूत वितरण कंपनी  तर्फे स्मार्ट विधूत मिटर लावण्याच काम प्रगती पथावर आहे परंतू हे स्मार्ट मिटर लावल्या नंतर 15 /20 वर्षा पासून कंञाटी पध्दतीने तूटपूंज्या पगारावर मिटर रिडीगं चे काम करणारे कामगार यांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जाणार आहेत त्यामूळे आता मिटर रिडीगं संघटनेचे सदस्य कामगारानी टोकाचं पाउल उचलले आहे कार्यकारी अभियंता  विधूत वितरण  विभाग यांना निवेदनाद्रारे खालील प्रमाणे ईशारा दिला आहे आम्ही मिटर रिडीगं कंञाटी कामगार आहोत महावितरण कंपनी तूटपूज्या पगारावर 15 ते 20 वर्षापासून ईमादारीने काम करतआहोत स्मार्ट विधूत मिटर बसवल्या मूळे सर्व मिटर रिडीगं बेरोजगार होणार आहेत व या कारणामूळे त्याच्या कूटूबियांना सूध्दा उपासमारी ची पाळी येवू शकतो मिटर रिडीगं कंञाटी संघटने मार्फत या बाबतीत सर्व वरिष्ठ अधिकारी व आमदार खासदार मंञी यांना निवेदन देवून या मूदयावर विचार करुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयन्य करण्यात यावे असी मागणी करण्यात आली आहे। 
तसेच बेरोजगारी मुळे बरेच भूमिहीन गरिब जनता सूध्दा चितेंत   वेळेवर स्मार्ट मिटर चे रिर्चाज संपले तर कूठून मारावे अर्जन्ट मधे रिर्चाज कूठून आणावे पैसे या  अंधारा मधेच मूला बाळ्याचे शिक्षण होणार का?  सर्वी कडे खळबळी मचली आहे  राज्य सरकार चा  व विधूत कंपनीचा हा निर्णय गोर गरिब बेरोजगारा साठी    तसेच विध्यार्थासाठी नूकसान दायक ठरेल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या