मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ वडगाव स्टेशन फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन व बैलगाडी मोर्चाचे आयोजन

 मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ वडगाव स्टेशन फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन व बैलगाडी मोर्चाचे आयोजन




 यांची कीर्तन सेवा संपन्न झाली तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठा समाजाच्या वतीने खिचडी,चहा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.सदर आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून सहकार्य लाभले.आंदोलन स्थळी गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब उपस्थित होते,रास्ता रोको आंदोलनाची सांगता मंडळ अधिकारी येल्लारे साहेब,तलाठी सिंगडवाड साहेब व पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे साहेब यांना निवेदन देऊन झाली,वडगाव स्टेशन,निळा,वंदन,हरंगुळ,उखळी खुर्द तसेच पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या