साईबाबा चे सद्गुरु श्री परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शहरातील प्रसिद्ध श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर संस्थान

साईबाबा चे सद्गुरु  श्री परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शहरातील प्रसिद्ध श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर संस्थान
साईबाबा चे सद्गुरु  श्री परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शहरातील प्रसिद्ध श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर संस्थान सर्वांनी भेट द्या असे प्रतिपादन पर्यटन प्रेमी नितीन जाधव गोगलगावकर

आज परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शहरांमध्ये भव्य दिव्य सबका मालिक एक है हे बीज वाक्य म्हणणारे महान
शिर्डीवाले पाथरी वाले संत श्री संत साईबाबा यांचे सद्गुरु केशव राज बाबासाहेब महाराज मंदिर संस्थान आहे या मंदिराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ज्याप्रमाणे शिर्डीला दर्जा आहे त्याच प्रकारचा दर्जा व पर्यटन पर्यटन स्थळाची दर्जा देण्यात यावी या ठिकाणी आव्हान करण्यात आले तरी सर्व भाविक भक्तांनी साईबाबांच्या दर्शनानंतर शेलु येथील दर्शन करावे हे आव्हान साईबाबा भक्त केशव महाराज बाबासाहेब भक्त च्या वतीने करण्यात येते असे आव्हान राष्ट्र जन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गोसेवक पर्यटन प्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी दर्शन करून पाहणी केली प्रत्येकाने मंदिराच्या दर्शनासाठी व रेल्वेच्या ठिकाण सुद्धा आहे म्हणून सर्वांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावे अशी माहिती पर्यटन प्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या