लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे सुशोभीकरण तात्काळ करा?गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच प्रतिपादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे सुशोभीकरण तात्काळ करा?गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच प्रतिपादन

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राष्ट्रजण फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने परभणी शहरातील  लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पाच सहा महिन्यापूर्वी पुतळा बसवलेला आहे पण प्रशासनाने आणखीन सुद्धा त्या ठिकाणी काही केलेले नाही आणि सुशोभीकरण सुद्धा केलेल्या नाही लोकसभेचे निवडणुका जवळ येत आहेत
 आचारसंहिता केव्हाही लागू शकते आचारसंहिता लागायच्या आत परभणीतील सर्व पुतळे तात्काळ सुशोभीकरण करण्यात यावे आणि सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या दृष्टिकोनाने आपण प्रशासनाला जाग यावा म्हणून ती केलेली आहे सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास तात्काळ न्याय देण्यात यावा असे आवाहन राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या