हजारो रुग्णांना मदत करणारे रुग्णमित्र शिवलिंग आप्पा खापरे यांचा सत्कार

हजारो रुग्णांना मदत करणारे रुग्णमित्र शिवलिंग आप्पा खापरे यांचा सत्कार

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- लोकसेवा रुग्णमित्र ग्रुप च्या वतीने मागील दीड वर्षापासून रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या आजारापासून या माध्यमातून सहकार्य व इतर दवाखान्यात कोणत्याही प्रावेट किंवा शासकीय दवाखान्यात सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना माहिती नसणाऱ्यांना सर्वांना सोबत घेऊन सहकार्य करणारी धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने रुग्णा मित्र शिवलिंग आप्पा खापरे यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग साहेब सारंग स्वामी शाळा समितीचे अध्यक्ष अशोकराव सावरगावकर साहित्यकार रामेश्वर कुबडे राष्ट्रजन फाउंडेशनचे महाराष्ट्राचे सल्लागार डॉक्टर गोविंद कामटे सत्कार संयोजक गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्यावतीने नांदखेडा रोड या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी रात्री सत्कार व स्वागत करण्यात आले यांनी अनेकांना जीवदान आपल्या माध्यमातून दिले व आरोग्यासाठी चांगली मदत केल्याबद्दल त्यांचा कार्याबद्दल उत्कृष्ट गौरव करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या