गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर
पभणी प्रतिनिधी :- एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अरुणजी मराठे साहेब यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सेवारत्न पुरस्कार सोहळा नागरी सत्कार समारंभ मध्ये विशेष वारकरी गोसेवा सामाजिक क्षेत्रात गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची निवड करण्यात आली आहे
या कार्यक्रमाचे आयोजक एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजमत खान कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष अँड पवन भाऊ निकम यांच्यावतीने निवड करण्यात आली आहे आपल्या परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा समाजसेवक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष) या सामाजिक धार्मिक संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक पशुपक्षी प्राण्यांची गोमातेची जल स्वच्छता जन जागृती अभियान राबवणारे प्रभावती नागरिक गौरव पुरस्कार वितरण सोहळा गोरगरिबांना मोफत अन्नदान वाटप करून सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सत्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देणारे अशा अनेक उपक्रमांमधून परिच्छेद असलेले येथील म्हणून आज एकदा सेवाभावी संस्थेच्या वतीने 2023 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे शुभहस्ते खासदार डॉक्टर फौजिया खान मॅडम, परभणीचे जिल्हाधिकारी या रघुनाथ जी गावडे, परभणीचे आमदार राहुल पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख ज्येष्ठ समाजसेवक अरुणजी मराठे साहेब अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सत्कार सन्मानित करण्यात येणार दिनांक 27 नोव्हेंबर 2023 श्री मंगल कार्यालय परभणी येथे गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना जाहीर झाल्याबद्दल विविध संघटनाच्या वतीने अभिनंदन करण्यात येते. अभिनंदन करते वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रजन फाउंडेशन परभणी
राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय शासकीय परभणी, समाजहित अभियान प्रतिष्ठान परभणी
मराठा सेवा मंडळ परभणी
जल मित्र संघटना परभणी ,अखिल भारतीय मराठा विकास मंच
राष्ट्रीय गोरक्ष मंच राष्ट्रजण प्राणी मित्र गोशावर्धन अभियान प्रतिष्ठान बालाजीआयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र परभणी
सर्व गोशाळा सर्व गोरक्ष सर्व गोसेवक प्राणी मित्र संघटना सर्पमित्र संघटना सर्वांच्या वतीने येणारा स्वागत करण्यात येते अशी माहिती बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील यांनी पत्रकार द्वारे दिली

0 टिप्पण्या