महास्वच्छता अभियान स्वच्छता ग्रुप परभणी तथा जुना स्वच्छता ग्रुप शहर यांच्या वतीने साजरा
परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या स्वच्छता सेवा अभियान स्वच्छता सेवा स्वच्छ परिसर स्वच्छ शहर स्वच्छ नगर स्वच्छ गाव गांधी पार्क इत्यादी ठिकाणी झाडलोट करून स्वच्छता कली व रांगोळी काढून महास्वच्छता दिन साजरा केला.
स्वच्छ हीच खरी ईश्वर सेवा,स्वच्छता राखा आणि आरोग्य सुंदर करा अशा घोषणा देऊन अभियानाला सुरुवात केली, सुरुवात करण्यात आली,
स्वच्छता मोहीमेचे उद्घाटन परभणी महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले,स्वच्छता ग्रुपचे मुख्य स्वच्छता दूत डॉक्टर राजगोपाल कलानी यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम राबविण्यात आली,
याप्रसंगी स्वच्छता ग्रुपचे स्वच्छता दूत डॉक्टर सुहास विभुते,रुस्तुम कदम,पत्रकार सुरेश नाईकवाडे सर,स्वच्छता सेवक नितीन जाधव गोगलगावकर,माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल,सचिन आंबिलवादे,शिवलिंग आप्पा खापरे, संभाजी शेवटे,दीपक स्वामी,जीवन आप्पा तरवडगे, स्वच्छतारांगोळी कलाकार धनंजय जोशी,महानगरपालिकेचे सर्व स्वच्छता कर्मचारी,स्वच्छता सेवेकरी व सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य होते,बहुसंख्य स्वच्छता ग्रुपचे सर्व नवे जुने सदस्य,महिला,पुरुष,युवक,युवती,घंटागाडी,झाडूवाले,खोरे वाले,टोपली वाले,भाजी मार्केट सर्व परिसरातील नागरिक उपस्थित होते सर्वांच्या वतीने स्वच्छता महा अभियान राबविण्यात आले,आपला परिसर स्वच्छ,आपले शहर, आपले नगर,आपले मंदिर,आपले घर स्वच्छ स्वच्छ तर आरोग्य सुंदर व आपण सुंदर,शेवटी स्वच्छतेची शपथ घेऊन कार्यक्रम संपन्न झाला,

0 टिप्पण्या