उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच चौकशी समिती नेमन्याच उपोषण करत्याला आस्वासन


उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच चौकशी समिती नेमन्याच उपोषण करत्याला आस्वासन

परभणी प्ररतिनिधी पांडूरंग रोकडे :- आमरण उपोषण स्थळी उपविभागीय अधिकारी श्री.दाबकरजी साहेब व तहसिलदार कैलासचंद्र वाघमारेजी साहेब यांनी आमरण उपोषण स्थळी भेट दिली व चौकशी समिती नेमतोत आमरण उपोषण सोडण्यास सांगितले दोन्ही सरांनी छान प्रतिसाद दिला.मी त्यांना सविनय विनंती केली की जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्याकडून जोपर्यंत नगरपंचायत  कामाची चौकशी करुन बोगस काम डबल करण्यास भाग पाडावे व मुख्याधिकारी श्री.लोमटे साहेब , संबंधित इंजिनिअर, गुत्तेदार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असी विनंती केली.साहेबांनी त्यास चांगला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी मॅडम यांना माहिती पाठवल्याचे सांगितले त्याबद्दल श्री. दाबकर साहेब व वाघमारे साहेब यांचे हृदय पूर्वक आभार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या