अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सोलापूर शहर संघटक पदी मल्लिनाथ साखरमोळ (कोळी )यांची निवड.

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सोलापूर शहर संघटक पदी   मल्लिनाथ साखरमोळ (कोळी )यांची निवड.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना च्या सोलापूर शहर संघटक पदी मल्लिनाथ साखरमोळ (कोळी ) यांची नियुक्ती करण्यात आली 

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदूरकर महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सोपने मामा यांच्या आदेशानुसार 
 निवड करण्यात आली. असून अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष  यशवंत पवार  जिल्हा कार्याध्यक्ष  संतोष म्हेत्रे  माळशिरस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण देशपांडे तालुका कार्याध्यक्ष शंकर माने सोलापूर शहर अध्यक्ष सर्फराज शेख उपाध्यक्ष कलीम शेख सदस्य सुरेश भिंगारे मुर्तज चौधरी वोवेस खान इरफान अलीम सिद्राम येलदी हारून फुलमामडी अतुल भडंगे राजाभाऊ पवार यांनी अभिनंदन करून नूतन सोलापूर शहर संघटक मल्लिनाथ कोळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत 
 
पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन दरबारात आवाज उठवणार

महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मूलभूत प्रश्नावर आपण आक्रमक भूमिका घेऊन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण प्रशासन दरबारात त्यांचे प्रश्न पोटतिडकी ने मांडून आवाज उठवणार असल्याचे या निवडी नंतर मल्लिनाथ कोळी यांनी सांगितले  आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या