राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय समाजसेवक प्रमोद अंभोरे यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय समाजसेवक प्रमोद अंभोरे यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने *अधिक श्रावण मास* निमित्ताने समाज हित प्रतिष्ठानचे अध्यक्ष राष्ट्रीय समाजसेवक प्रमोद अंभोरे सर राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा हार व पुष्पगुच्छ फुल उधळून सत्कार करण्यात आला हा सत्कार आयटीआय कॉर्नर जिंतूर रोड या ठिकाणी दिनांक 19 जुलै 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राष्ट्रजन शासकीय गुत्तेदार संघटनेचे अध्यक्ष गजानन वनगुजरे कार्यक्रमाचे उद्घाटक 
राष्ट्रजन जेसीबी चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सर्जे
प्रमुख पाहुणे राष्ट्रजन जेसीबी चालक मालक संघटनेचे पेडगाव सर्कलचे अध्यक्ष असलम पठाण, जेसीबी चालक संघटनेचे शहर सदस्य 
समीर सय्यद, भीमा कोरेगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ,
*सत्कारसमारंभाचेकार्यक्रमाचे संयोजक* लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) च्या वतीने यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला पुढील कार्यास शुभेच्छा व स्वागत करण्यात आले. जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रजन अशी माहिती लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या