पत्रकार सुरक्षा समीतीची बैठक संपन्न,पत्रकाराच्या विविध प्रश्नावर चर्चा.

पत्रकार सुरक्षा समीतीची बैठक संपन्न,पत्रकाराच्या विविध प्रश्नावर चर्चा.

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- पालम येथे पत्रकार सुरक्षा समितीची बैठक जिल्हाध्यक्ष श्री शेषराव सोपणे मामा याच्या आदेवरून,सरचिटणीस श्री प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पालम तालूकाध्यक्ष वाहेदखाॅं पठाण यांनी, पालम तालूक्यातील पदाधिकारी एकत्र करून,पत्रकार सुरक्षा समिती जिल्हाध्यक्ष श्री शेषराव सोपणे मामा यांच्या आध्यक्षतेखाली,बैठक आयोजीत केली असता,अध्यक्षीय भाषणात,श्री शेषराव सोपणे मामा यांनी,पत्रकाराच्या विविध प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्र्याकडे भेट घेऊन, निवेदन देणार असल्याचे सांगीतले.
यानंतर जिल्हा उपाध्यक्षानी ही आपले विचार मांडले,यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष शेषेराव सोपणे मामा,जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ,जिल्हा उपाध्यक्ष सदानंद हातीआंबिरे,तालुका अध्यक्ष वाहेदखा पठाण,व पदाधिकारी आदीची उपस्थिती होती،

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या