पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पालम पोलस स्टेशनचे नूतन पोलीस निररिक्षक आर.जी.गाडेवाड यांचा सत्कार

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पालम पोलस स्टेशनचे नूतन पोलीस निररिक्षक आर.जी.गाडेवाड यांचा  सत्कार

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक,श्री प्रदिप शिवाजी काकडे यांची,पुर्णा पोलीस स्टेशन येथे बदली झाली असल्याने,पोलीस स्टेशन सेलू येथून,पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी,पालम पोलीस स्टेशन येथील पदभार स्वीकारल्यानंतर,पत्रकार सुरक्षा सममीतीच्या वतीने सत्कार करण्यात आला असता,पत्रकार व पोलीस यांच एक अतूट संबध आहे,तो असाच सहकार्य संम्मत राहावा असे साभार मत, पोलीस निरिक्षक श्री रावसाहेब गाडेवाड यांनी व्यक्त केले,
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष शेषेराव सोपणे,जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ,जिल्हा उपाध्यक्ष सदानंद हातीआंबिरे,तालुका अध्यक्ष वाहेदखा पठाण,ऑडहोकेट राम मनियार ,सलमान खान आदीची उपस्थिती होती،

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या