तालूका उदगीर येथे तयारी लोक शाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीची
उदगीर तालूका प्ररतिनिधी :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जवळ आली असल्याने,लातूर जिल्ह्यातील उदगीर तालूक्यातील कार्यकर्ते लागले जयंतीच्या तयारीला.
शिक्षणाचा गंध नसताना समाज कार्याने झपाटलेल्या लेखणी सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती जवळ आली असल्याने, तरूण कार्यक्रमाची रूपरेखा बनवत, सार्वजनिक जयंती कमीटी अध्यक्ष पदी पप्पु गायकवाड करखेलीकर यांची निवड झाल्याबद्दल,माऊली टेर्लस तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला،
यावेळी उपस्थित नितीन हुंडेकर.सावन टाकसाळे.सम्रत गायकवाड सर दयानंद गायकवाड सुधाकर सुर्यवंशी व उध्दव गायकवाड या वेळी उपस्थित होते

0 टिप्पण्या