अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना ची सोलापूरात बैठक विविध विषयावर चर्चा.

अखिल भारतीय पोलीस हक्क  संरक्षक संघटना ची सोलापूरात बैठक विविध विषयावर चर्चा.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार होते या बैठकीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व समस्यावर चर्चा करून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक  संघटनाच्या माध्यमातून राज्य सरकार कडे निवेदन आंदोलन उपोषण व पत्रव्यवहार करून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला
यावेळी  जिल्हा कार्याध्यक्ष संतोष म्हेत्रे शहर अध्यक्ष सर्फराज शेख संघटक मल्लिनाथ कोळी उपाध्यक्ष  कलीम शेख ओवेस खान मुर्त्यूज चौधरी सुनील माळवेकर सुरेश भिंगारे श्रीनिवास गोरला सिद्धार्थ भडकुंबे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या