पत्रकार सुरक्षा समिती कोल्हापूर शहर अध्यक्ष पदाची धुरा उमेश जाधव यांच्या खांद्यावर

पत्रकार सुरक्षा समिती कोल्हापूर शहर अध्यक्ष पदाची धुरा उमेश जाधव यांच्या खांद्यावर

कोल्हापूर ज़िल्हा  प्रतिनिधी :- पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले  जात आहेत  त्याच बरोबर राज्यातील पत्रकारांचे काही विषय प्रलंबित असून 
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे 

उमेश जाधव हे गेली अनेक
वर्षांपासून  A  N  B मी मराठी सारख्या प्रभावी माध्यमाचे पत्रकार म्हणून काम पहात असून पत्रकारांच्या प्रश्नाची त्यांना चांगलीच जाणीव आहे 
 उमेश जाधव   हे नेहमीच 
  पत्रकारांच्या अडचणीत  नेहमीच धावून जातात युवा व धाडसी पत्रकार म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे     पत्रकार सुरक्षा समिती संपूर्ण  कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचवण्याचे जबाबदारी उमेश जाधव  यांच्यावर देण्यात आली असून  त्यांच्या निवडी चे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार प्रदेश सचिव डॉ आशिषकुमार सुना  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किरण बाथम   पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सरवदे कार्याध्यक्ष आप्पासाहेब करचे संघटक शंकर माने उपाध्यक्ष बळीराम पवार  ठाणे पालघर समन्वयक अरुण ठोंबरे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राम राठोड परभणी जिल्हा अध्यक्ष  शेषेराव सोपने मामा सरचिटणीस प्रसाद पौळ जालना जिल्हा अध्यक्ष डॉ निर्मल एस पी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार  जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले कार्याध्यक्ष सादिक शेख संपर्क प्रमुख प्रशांत माळवदे पुणे जिल्हा अध्यक्ष वाल्हेकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या