पालम येथे भारतीय जनता पार्टी,महा जनसंपर्क अभियान संपन्न.
पालम तालुका प्रतिनिधी :- भारतीय राजनिती मध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नऊ पुर्ती झाली असल्याने, भारतीय जनता पार्टीचे महा जनसंपर्क अभियान महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाजपा श्री देविदास भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत, श्री संतोष भाऊ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
मा.श्री देविदास भाऊ राठोड यांनी, मोदी साहेब यांचे कार्याबद्दल माहिती देऊन, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी देविदास भाऊ राठोड महाराष्ट्र राज्य सरचिटणीस भाजपा,मोहन भाऊ फड माजी आमदार,संतोष भाऊ मुरकुटे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विठ्ठलराव रबदडे मामा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, रामप्रभूजी मुंडे सेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य,रंगनाथ सोळंके, आदिनाथ मुंडे,हनुमान अग्रवाल, राजेंद्र धूत,सुनीलजी इबेवार, नरहरी ढोणे, बालाजीराव रुद्रवार, शिवदास शिराळे अमोलजी दिवाण,प्रशांत फड,सुधाकर येवले,लिंबाजी अण्णा टोले, लक्ष्मणराव रोकडे ,मधुकर रोकडे, सूर्यकांत पळसकर,भगवान करंजे, डॉक्टर शेख साहेब,सोपानराव कराळे, माऊली पैके,भागवत बाजगीर, साहेबराव सुरनर.इत्यादी पदाधिकारी व पालम तालुक्यातील खेड्यापाड्यातून हाजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पण्या