धानोरा काळे येथील शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले अमेरिकेमधून गिफ्ट युट्युब तर्फे सिल्वर प्ले बटन

धानोरा काळे येथील शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले अमेरिकेमधून गिफ्ट युट्युब तर्फे सिल्वर प्ले बटन
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील रहिवासी भारत भैय्या काळे या यूट्यूब चैनल चे त्यांना मिळाले युट्युब तर्फे सिल्वर प्ले बटन 
ताडकळस पासून जवळच असलेले धानोरा काळे येथील भारत भैया काळे यांना मिळाले युट्युब तर्फे सिल्वर प्ले बटन 
ग्रामीण भागातील शेतकरी भूमिपुत्र भारत भैया काळे यांना लहानपणापासूनच काहीतरी नवीन करायचा छंद होता ते युट्युब वर नवीन नवीन व्हिडिओ करून पाठवायचे परिसरातील लोकांना त्यांचे व्हिडिओ खूपच अशी आकर्षक वाटले व त्यांचे चैनल सबस्क्राईब झाल्यामुळे युट्युब तर्फे त्यांना युट्युब तर्फे सिल्वर प्ले बटन मिळाल्यामुळे रुरल एक्सप्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांनी भारत भैय्या काळे यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या