योग साधना सेवारत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन संचलित लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळाच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती निमित्त महाआरती व योग साधना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
सत्कारमूर्ती योगमित्र चंपालाल देवतवाल ठाकूर यांना सन्मानचिन्ह शाल योग साधना सेवा रत्न पुरस्कार (सन्मानचिन्ह वारकरी टोपी हार पुष्पगुच्छ श्रीफळ शाल )देऊन सन्मानित सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक- अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद चे मराठवाडा सचिव शिवलिंग आप्पा खापरे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बालासाहेब शेरे पाटील, स्वागतअध्यक्ष- स्वराज्य इंडियन सरचिटणीस आयुर्वेदिक डॉ. गोविंद कामटे प्रमुख पाहुणे रंजीत वर्मा, इलेक्ट्रिक चे राजूभाऊ देवस्थळे हनुमान मंदिराचे सदस्य बालाजी धंपलवार, गजानन शेरे ,यजमान- कलाकार रुद्राक्ष आवटे, कार्यक्रमाचे आयोजक- लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले हनुमानचालीसा व आरती करून रामकृष्ण नगर भगवा चौक 28 जानेवारी रोजी शनिवारी साडेसात वाजता कार्यक्रम संपन्न अशी माहिती लोकसेवक नितीन जाधव यांनी पत्रकार द्वारे दिली प्रभाग 15 तिथे आरती उपक्रम राबविण्यात येणार




0 टिप्पण्या