मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.

 मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे दिव्यांग , वृद्ध , निराधार मित्र मंडळ संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.

 नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार.

मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री प.दे. येथे दिव्यांग वृद्ध निराधार मित्र  मंडळ संघटनेच्या शाखेचे अनावरण  महाराष्ट्र मंडळाचे संस्थापक आदरणीय चंपतराव पाटील डाकोरे व उंद्री प.दे. नगरीचे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी दिव्यांग वृद्ध निराधार  मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले व दैनिक आदर्श गावकरी चे प्रतिनिधी नागोराव बंडे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील वडजे उंद्रीकर, शेषराव पाटील बिरादार, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गनलेवार, मगदूम शेख, बाबू देसाई पवार, तेजराव शिरगिरे मादाळीकर, गोविंद बिरादार, प्रल्हाद नालापल्ले, श्रीराम वडजे, हनमंत मटके,खंडेराव सोनकांबळे सह दिव्यांग सदस्य, महिला, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या