माळशिरस तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस युवक कार्याध्यक्ष पदी निसार शेख.
तालुका प्रतिनिधी माळशिरस.अस्लम शेख
ता.माळशिरस तालुका वेळापूर येथे राष्ट्रवादी कॉग्रेस युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवड संपन्न झाली तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या हस्ते निसार शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले त्यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे.राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने.रजनीश बनसोडे.पं स सदस्य अजय सकट.सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष धनंजय साठे.तुकाराम ठवरे.धैर्यशील देशमुख. व आजी- माझी पद्धधिकारी व कार्यकर्ते पत्रकार बांधव उपस्थित होते

0 टिप्पण्या