गंगाखेड शहरातील अजब भिकाऱ्यांची गजब कहाणी,भिक मागतात तप्त ऊन्ह व गर्दिच्या ठिकाणी

 गंगाखेड शहरातील अजब भिकाऱ्यांची गजब कहाणी,भिक मागतात तप्त ऊन्ह व गर्दिच्या ठिकाणी

लहान मुलांना सोबत घेऊन भर उन्हात काही महिला मागतात भिक.


गंगाखेड गप्रतिनिधी :- परभणी जिल्हाचा उन्हाचा पारा ४५ अंशांवर गेला आसुन,शहरात पोलिस स्टेशन समोर व बाजारपेठ मध्ये,लहान मुलांना सोबत घेऊन,भिक मागणे हा प्रकार वाढत आहे,पोलिस स्टेशन समोरील रेल्वे लागल्यानंतर,मोठ्या प्रमाणात वाहणाची गर्दी होते,आश्या  वेळी काही महिला,लाहाण बाळाला सोबत घेऊन भिख मागतात.ही त्यांची गरज म्हणावी का व्यवसाय, हा कोणी शोध घेणार का?लहाण बाळाचे हाल पाहून दया उत्पन्न होऊन वाहन धारक त्यांना पैशाची मदत करतात,मात्र या लहाण लहाण मुलांचे चहरे वापरून काही लोक धंदा करत आसल्याचे समोर येत आहे,पोलिस स्टेशन समोर एका भिक मागणाऱ्यां महिलेने, चक्क लहान बाळाला उनाचे चटके देत,भर उन्हात भिक मागण्यास लावण्याचे आसल्याचे चित्र दिसत आहे,परंतू या महिला शहरातील रहिवाशी आहेत का?का इतर राज्यातुन शहरात दाखल झाले आहेत,हे लहाण बाळ यांचेच आहे का?आसा प्रश्न आता गंगाखेड शहर वाशियातुन चर्चेचा विषय होत आहे,तरी यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या