वस्तीगृहाच्या सचिव सौ मनीषा देशमुख यांना राजमाता जिजाऊ चरीत्र पुस्तक भेट.
गंगाखेड प्रतिनिधी :- अंबाजोगाई येथील प्रसिद्ध सहयोग मुलांचे वस्तीग्रह व मिठाई मुलींचे वस्तीगृहाच्या सचिव सौ मनीषा देशमुख यांचा वेदांत नॅशनल स्कूलच्या सचिव सौ सुप्रिया अशोक राजे भोसले राष्ट्रवादी युवती गंगाखेड तालुका अध्यक्ष तथा अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या गंगाखेड तालुकाध्यक्षा यांच्या वतीने, सत्कार करण्यात आला,
सौ सुप्रिया राजे भोसले यांच्या वेदांत वस्तीग्रहाला, भेट दिली असता, सचिव सौ मनीषा देशमुख यांचे भर भरून कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ चरीत्र, हे पुस्तक भेट म्हणून दिले.

0 टिप्पण्या