माजी खासदार सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या वाढ दिवसाच्या शुभेच्छा.
परभणी प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचा वाढदिवस राज्यात शिव सैनिकांनी ठिक ठिकाणी ऊत्साहात साजरा केला. त्याच बरोबर परभणी जिल्हात विविध सामाजीक , रक्तदान शिबीर उपक्रम साजरे करून साजरा करण्यात आला आहे.
तर परभणी लोकसभा मतदार संघाचे , तथा परभणी जिल्हाचे संपर्क प्रमूख माजी खासदार मा. सुरेशराव जाधव पाटील यांनी मुंबई येथे जाऊन जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेच्या वतीने अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.आहेत
सविस्तर वृत्त असे की,
राज्याचे कर्तव्यदक्ष मूख्यमंत्री ना. मा.एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस आज राज्यात ठिक ठिकानी शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच बरोबर परभणी जिल्हात विविध ठिकानी रक्तदान शिबीरे विविध उपक्रम साजरे करुन साजरा करण्यात आला.
तर वाढ दिवसा निमित्ताने राज्यभर त्यांचे समर्थक शिवसैनिक मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करत आहेत.
परभणी, 09 फेब्रुवारी : राज्याच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही नेत्याने जे करून नाही दाखवलं ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिव सेना गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एकच उत्साह आहे.
ठिकठिकाणी केक कापले जात आहे. पण, ऊत्साही शिव सैनिकांना शिंदें यांनी सामाजिक भान जपत सर्व कार्यकर्त्यांना माझ्या वाढदिवशी निमित्त समाज उपयोगी काम करा, असा सल्ला वजा आदेश दिला आहे. त्यामूळे जिल्हात शिवसैनिकांनी विविध सामाजीक उपक्रम राबवून वाढ दिवस साजरा केला आहे.

0 टिप्पण्या