रमेशराव देशमुख चेअरमन तर ज्ञानोबा शिंदे व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड.


 रमेशराव देशमुख चेअरमन तर ज्ञानोबा शिंदे व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड.



जिल्हा प्रतिनिधी गोपाळ कच्छवे :- 14 जानेवारी 2023 रोजी नवा मोंढा परभणी येथील निवडणूक निर्णायक अधिकारी कार्यालय येथे एस.पी. बाष्वीनी व संस्था सचिव प्रभाकर शातलवार यांच्या उपस्थिती नुकतीच बैठक संपन्न झाली.


या बैठकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नरसापुर - नागापूर च्या चेअरमन पदी रमेश भीमराव देशमुख तर व्हाइस चेअरमन ज्ञानोबा शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

या बैठकीत प्रमूख उपस्थिती म्हणून कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप भंडारी,बालासाहेब शिंदे, राजेंद्र अग्रवाल, कमल अग्रवाल, राजेभाऊ रेंगे, पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदअण्णा भोसले,डी.एम. शिरफुले,प्रसाद आरमळ, सचिन पूके व तुकाराम वाघ आदींनी उपस्थीती होती.

माणिक शिंदे, मुंजाजी शिंदे,भानुदास शिंदे,मंचक शिंदे, विनायक शिंदे, रुद्रा कदम, लहू नेमाने, बाळाभाऊ जमरे, अनुसया शिंदे, सखुबाई शिंदे व मिनाबाई शिंदे आदींची संचालक पदी निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या