पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्रच्या बीड जिल्हा अध्यक्षा आयशा मॅडम यांनी केला, बेस्ट वुमेन कॅडेट तुपे सत्कार,

 पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्रच्या बीड जिल्हा अध्यक्षा आयशा मॅडम यांनी केला, बेस्ट वुमेन कॅडेट तुपे सत्कार,



बीड जिल्हा प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील भूमिकांन्या पोलीस उपनिरीक्षक मीना तुपे यांना बेस्ट वुमेन कॅडेट म्हणून गौरवण्यात आल्याबद्दल, पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षा, निर्भीड पत्रकार,धडाडीच्या समाजसेविका व जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सतत कार्यदक्ष असणाऱ्या माननीय सौ आईशा मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


बीडच्या भूमिकांना मीना तुपे यांना उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून पोलीस प्रशासनाने बारा अवार्ड जाहीर केले,या अगोदरही पोलिस खात्यातील १०९ वर्षाच्या इतिहासात, प्रथमच बीडच्या भूमी कन्या मिना तुपे यांना बेस्ट वुमेन कॅडेट म्हणून गौरविण्यात  आल्याने, पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्ष आयुष्या मॅडम यांनी, पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.व मीना तुपे यांचा आदर्श घेऊन, प्रत्येक महिला अधिकाऱ्यांनी,असेच स्वाभिमानी व्यक्तीमत्व जागृत ठेवून, निर्भिड पणे कार्य करावे असे मत व्यक्त केले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या