पावसाने उघडीप देताच......?किनगाव फाटा ते बाजार सावंगी रस्त्यांच्या कामाला सुरुवात....परतीच्या....
प्रतिनिधी मुनीर शाह बाजार सावंगी :- खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर ते सावंगी,किनगाव फाटा ते सावंगी, इंदापूर ते बोडखा, प्राथमिक आरोग्य केंद्र ते पाण्याची टाकी सावंगी फुलंब्री मुख्य रस्तापर्यंत पाऊस उघडताच रस्ता कामांना सुरुवात करण्यात आले आहे.
ही सर्व रस्ते कामे मागच्या मंजुरीतील असुण पावसाळ्यामुळे कामे रखडली होती. सुरु केलेल्या रस्ता काम रस्ता साफसफाई मुळे नागरिकांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात नादुरुस्त रस्त्यांमुळे नागरिक वाहनधारकांना मोठा त्रास करावा लागला. व काम सुरू करण्याबाबत मोठी ओरड करण्यात आली आहे. वरील सर्व रस्ते अति महत्त्वाची असुण मोठी ये जा वर्दळ असते हे विशेष. त्यात काम करताना मात्र वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने व रस्त्यांच्या बाजु चे झाडे तोडत विभाग व नागरिकांच्या डोळ्यात घुलफेक होत आहे. वृक्ष तोडचा गोंधळ विभाग वृक्षतोड कंत्राटदारालच माहित यात सावळा गोंधळ असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
0 टिप्पण्या