रुरल एक्सप्रेसचे प्रथम वर्धापन दिन निमित्त आ, डॉ, रत्नाकर गुट्टे यांच्या हस्तेअंकाचे थाटात विमोचन
पालम तालुका प्रतिनिधी :- गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब यांचे हस्ते शुक्रवार दि. २ जून रोजी पालम येथे विमोचन करण्यात आले. तसेच रुरल एक्सप्रेसच्या पुढील वाटचालीस आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी रा. स. पा. जिल्हाध्यक्ष संदीप आळनूरे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गुट्टे काका मित्र मंडळ तालुका अध्यक्ष बालासाहेब रोकडे, रा. स.
पा. नेते शेख गौस, युवा अध्यक्ष भगवान शिरसकर.
रामेश्वर पौळ, राहुल शिंदे,
नवनाथ पौळ, गणेश दुधाटे,
विशाल रोकडे, संपादक प्रसाद पौळ तसेच गावातील नागरिक
आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 टिप्पण्या