ग्रामपंचायत चाटोरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत चाटोरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

पालम तालुका प्रतिनिधी :- विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती दिनांंक 14 रोजी चाटोरी ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित पालम पंचायत समिती चे माजी उपसभापती श्री अण्णासाहेब जी किरडे ,उपसरपंच श्री वैजनाथ जी इंदोरे ग्रामपंचायत सदस्य श्री रामभाऊ जी किरडे श्री अंगद जी किरडे श्री अहमदखा पठाण श्री शिवाजी मचले श्री भीमराव तुरनर  श्री मारोतराव किरडे शिवाजी दिवसे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या