सत्य हनुमान मंदिर येथे चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- सर्व प्रथम रामकृष्णहरी मित्र मंडळ यांच्या वतीने पूजन व अभिषेकानंतर,बहुसंख्य भाविकांनी अभिषेक व आरती केली,
याप्रसंगी बजरंग बली भक्त नितीन जाधव महाराज गोगलगावकर , ह भ प प्राध्यापक तोर साहेब ,पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष राजकुमार हाटेकर सर, अभिषेकाची यजमान- बबन सोसे, गजानन वनगुजरे, बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील, पोलीस रमेश भोसले, राजू मगर,उमरीकर साहेब, सावंत साहेब, साहेबराव जाधव, विलास पतंगे, रवी चौके, सुरेश बोरीकर, उत्तमराव देशमुख, बाळू जाधव,टाक, खापरे, काळे, रसाळ, सचिन चौके, मंदिराचे गुरु दुर्गादास पेडगावकर, भोगावकर गुरु, लोकसंख्या महिला पुरुषमारुती भक्त सत्य हनुमान मारुती भक्त व भाग्यलक्ष्मी नगर मित्रपरिवार उपस्थित होते संयोजक धार्मिकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (राम कृष्ण हरी मित्र मंडळ चे अध्यक्ष) यांच्यावतीने मागील 2006 पासून आतापर्यंत सकाळी सहा वाजता जन्मोत्सव साजरा केला जातो
महारुद्र हनुमान की जय जय बजरंग बली जय हनुमान ओम हनुमान
(दिनांक सहा एप्रिल 2023 वार गुरुवार सकाळी साडेसहा वाजता स्थळ सत्य हनुमान मारुती मंदिर भाग्यलक्ष्मी नगर प्रभाग 15 वसमत रोड परभणी )अशी माहिती धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली

0 टिप्पण्या