महावितरण उपविभाग पालम येथे लाईन मेन दिवस साजरा

महावितरण उपविभाग पालम येथे लाईन मेन दिवस साजरा
पलम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :-
पालम येथील उपविभाग महावितरण  कार्यालयामध्ये लाईनमन  दिवस साजरा करण्यात आला 
महावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे अशी वीज सेवेच्या क्षेत्रातील लाईनमन हा महावितरणचा चेहरा आहे घरोघरी प्रकाश देणारा दुवा असल्याने लाईनमिनने आपल्या सुरक्षेला प्राधान्य देत ग्राहकाभिमुख सेवा देण्यास काम करत कंपनीच्या आर्थिक  चेहर्यासाठी स्थेर्या साठी संपूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत राहावे देशाने पालम येथील उपविभागीय महावितरण कार्यालयामध्ये 4 मार्च हा दिवस लाईनमेन दिवस म्हणून साजरा करण्यात आला यावेळी उपकार्यकारी अभियंता कारवार साहेब व व सहाय्यक अभियंता तेलंगे साहेब यांनी पालम येथील सर्व लाईन मेन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी लाईनमन लोखंडे, पांचाळ, मुलगिर , आवटी ,
मुजमुले, निर्मले , उपवाड,सुरनार,मोरे, व इतर लाईनमन मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या