पालम येथील कोकाटे नगर येथील बालगोपालांनी केला दही हंडी उत्सव साजरा

 


पालम : येथे कोकाटे नगर येथे लहान लहान बालकांनी बालीश संकल्पनेतून दही हंडी उत्सव साजरा केला यावेळी  अशोक सोळंके याचा मुलगा श्री कृष्ण बनुन दही हंडी फोडली, सर्व मित्र जमा झाले व दही हंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व कोकाटे नगर पालम येथील नागरिकांनी बालकांनी केलेल्या दही हंडी प्रसाद मोठ्या आनंदाने घेतला.बाल कलाकारांनी केलेल्या दही हंडी कार्यक्रमाचे सर्व कोकाटे नगरवाशियांनी खूप कौतुक केले.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या