सर्व धर्मगुरूंना मोफत तर सामान्य नागरिकांना ५० रुपयांत इलाज ; जनसेवा चॅरिटेबल क्लिनिक चा स्तुत्य उपक्रम !

 सर्व धर्मगुरूंना मोफत तर सामान्य नागरिकांना ५० रुपयांत इलाज ;

 जनसेवा चॅरिटेबल क्लिनिक चा स्तुत्य उपक्रम !

 


माजलगाव    

माजलगाव दि ८ ( बातमीदार ) सामान्य माणसांना दवाखान्याचे नाव जरी घेतले तरी अंगावर  काटा उभा राहतो महागडे इलाज आणि औषध  गोळ्या घेणे आज कुठल्याही माणसाच्या खिशाला परवडणारे नाही पण  चक्क केवळ ५० रु तपासणी व औषध गोळ्या देऊन इलाज करणे आता शक्य  करून दाखवले आहे येथील सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील पटेल या तरुण युवकाने आणि सर्व धर्म गुरूंना औषध  गोळ्या त्याही अगदी मोफत !

   हो हे खरं आहे आज  सामान्य माणसांना कोणत्याही दवाखान्यात जाऊन इलाज करून घेणे सोपे राहिले नाही महागडी औषध ,गोळ्या ,रक्त तपासणी  आदी वर खूप मोठा खर्च होत आहे  गोरगरीब लोकांना हा खर्च करणे शक्य नसल्याने अनेक गरीब रुग्णांना वेळ प्रसंगी आपला जीव गमवावा…

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या