गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार 108 विष्णुसहस्त्रनाम पाठ पारायण संपन्न.

 गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार 108 विष्णुसहस्त्रनाम पाठ पारायण संपन्न.



परभणी प्रतिनिधी :- श्री विष्णुसहस्त्रनाम उपासना मंडळ परभणी च्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व एकादशीच्या निमित्ताने 108 सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण सोहळा व व्याख्यान तसेच गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार सोहळा संपन्न या कार्यक्रमाचे आयोजक विष्णुसहस्त्रनाम उपासना मंडळाचे शहर संयोजक विष्णू भक्त सुरेश महाराज धावडकर 



विष्णूभक्त बालाजी तुंगेनवार डीडी रत्नपारखे विष्णुसहस्त्रनाम उपासना महिला मंडळ सदस्य ज्येष्ठ महिला मंदकिनी आजी कनकदंडे सुरेखा लखमले कल्पना धावडकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर वृंदावन कॉलनी मंडळ महिला मंडळ व पुरुष युवक उपस्थित होते याप्रसंगी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी नामस्मरणात आणि पारायणामध्ये खूप महत्त्व आहे आणि खूप ज्ञान आहे हे ज्ञाना वाचून कोणी राहू नये गोमातेची गाईची सेवा करा ही तर आपला खर्च टाळून सिव्हिल हॉस्पिटल व रुग्णांच्या रुग्णांना मदत करा हीच खरी जयंती साजरी होय असे प्रतिपादन करण्यात आले हा कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिर वृंदावन कॉलनी काळेगाव रोड महादेव परिसर दिनांक 20 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेस संपन्न झाला अशी माहिती पत्रकाद्वारे सुरेश धावडकर यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या