महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारीनी सदस्य पदी श्री लिंबाजीराव टोले आण्णा यांची निवड झाल्या बद्दल सत्कार
पालम तालूका प्ररतिनिधी :- पालम तालूक्याती पक्षनिष्ट व कार्य तत्पर व्यक्तीमत्व श्री लिंबाजी आण्णा टोले यांनी पक्षासाठी संघटन करून,पक्ष बळकटीकरण करण्यासाठी सतत प्रयत्न करून सर्व सामान्यचा जनसंपर्क वाढवण्याच कार्याचा विचार करून त्यांची, भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी सदस्यपदी निवड करण्यात आली.
श्री लिंबाजीराव टोले आण्णा यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारीनी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मौजे पालम येथे त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी,श्री भास्करराव लोखंडे. विष्णुकांत दिवटे, गोरख पा इंगळे, जगनाथराव कदम , व भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीरावजी दिवटे सर , आत्माराम चाळक ,जळबाजी फुले , भारत इचनर आधी कार्यकर्ते उपस्थित..

0 टिप्पण्या