मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, मार्फत,जिल्ह्यातील खरीप पिक पाणी विमा सर्व डिजिटल ड्रोन कॅमेराने तपासणी बाबत आर्ज सादर.

मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब.        जिल्हाधिकारी कार्यालय परभणी, मार्फत,जिल्ह्यातील खरीप पिक पाणी विमा सर्व डिजिटल ड्रोन कॅमेराने तपासणी बाबत आर्ज सादर.

परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- राज्याचे कृषिमंत्री मा.ना،धनंजय मुंडे साहेब,मदत व पुनर्वसन मंत्री कॅबिनेट अनिल पाटील साहेब,यांना  ऑनलाइन, थम,सगळ्या जाचक अटी रद्द करण्याबाबत. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करणे बाबत.
सरसकट शेतकऱ्याचे नाव घेणे बाबत.जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ देणे बाबत निवेदन दिल.पाऊस कमी पडत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे.पण आता नव्याने शेतात जागेवर जाऊन अँड्रॉइड मोबाईल ने पंचनामा करावा लागत आहे. म्हणून डायरेक्ट ड्रोन कॅमेराने सरकारने पिक विम्याचे पंचनामे करावा.राष्ट्रजन किसान फाउंडेशन च्या वतीने आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात  पाऊसप्रमाण कमी दिसत आहे.सर्व पीक पाणी म्हणजे सोयाबीन कापूस, तूर,उडीद,मूग असे पिके पाऊस कमी पडत आहे आणि बऱ्याच दिवसाचे अंतर पावसात पडत आहे म्हणून प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे पण आता सरकार पिक विमा यांचे जळालेले कमी किंवा कमी वाढ झालेली आहे असे प्रत्येक शेतकऱ्याच्या गट नंबर नुसार किंवा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतीच्या नावावर असणाऱ्या शेतकऱ्यांना मोबाईल वर फोटो काढून फॉर्म भरा म्हणत आहे. पण काही शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही व आहेत पण नेटचा प्रॉब्लेम येत आहे,काही लोकांना फोटो त्या संदर्भात काही माहिती नसते म्हणून प्रशासनाने प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक खेड्यात जाऊन स्वतः पाहणी करावी किंवा ड्रोन कॅमेराने पाणी करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा सरसगड शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करावा व पिक विमा पिक विमा पाणी या योजना आहेत त्या ज्या योजना आहेत त्या तात्काळ ड्रोन कॅमेराने तपासून सरसकट जिल्ह्यात व महाराष्ट्रात न्याय देण्यात यावा विशेष करून सेलू तालुका व मानवत तालुका या दोन तालुक्यात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार देशाचे व राज्याचे कृषिमंत्री यांनी तात्काळ डिजिटल ड्रोन कॅमेऱ्याची योजना राबवावी. आणि शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी ही नम्र विनंती तर वरील सर्व विषय शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत आणि ताक यासाठी आपण लवकर पाऊल उचलून तात्काळ न्याय देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.निवेदन करते शेतकरीमित्र नितीन जाधव गोगलगावकर राष्ट्रजन किसान फाउंडेशनचे अध्यक्ष
सेलु तालुक्याचे डॉ.गोविंद कामटे सेलूकर जय किसान आंदोलन तथा स्वराज इंडिया संघटना परभणी,जिल्हा सरचिटणीस आम आदमी पक्षाचे परभणी कार्यकारणी सदस्य सुनील जाधव.आधी शेतकरी बांधवांचा पाठिंबा आहे.अर्जदार शेतकरी मित्र नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष गाव गोगलगावकर तालुका मानवत जिल्हा परभणी प्रतिलिपी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन.देशाचे कृषिमंत्री देशाचे कृषी राज्यमंत्री देशाचे मदत व पुनर्वसन मंत्री भारत सरकार  सर्व कृषी आयोग.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या