बौध्द ,पदवीधर आणि उच्य पदवीधर मुला-मुलींचा एकदिवसीय वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
गंगाखेड प्रतिनिधी नितीन कांबळे :- बोधि मिलन विवाह संस्था पनवेल यांची नवीन वर्षाची परभणीकरांकरीता अनुपम भेट
बौध्द ,पदवीधर आणि उच्य पदवीधर मुला-मुलींच्या मंगल परिणयासाठी वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन,
रविवार दिनांक 29 जानेवारी 2023, वेळ : - सकाळी 11ते 5.00 पर्यंत
नोंदणी वेळ :- सकाळी 11:00 ते 1:00 पर्यंत प्रत्यक्ष मुलामुलींची नाव नोंदणी,व दुपारी 1:00 ते 2:00 भोजन
दुपारी 2:00 ते 5:00 पर्यंत प्रत्यक्ष मुलामुलींचा परिचय व मिटींग.
परभणी जिल्ह्यामध्ये निस्वार्थीपणे समाजकार्य करणाऱ्या मान्यवरांना प्रशस्तीपत्र शॉल गुच्छ देऊन सन्मान सोहळा,
स्थळ:- विपासना केंद्र बुद्ध विहार वर्मा नगर परभणी
"यंदा कर्तव्य आहे " मंगल परिणय करायचा आहे अशा ,"बौद्ध उपवर मुला- मुलींसाठी, पालकांसाठी,वधुवर पालक परिचय मेळाव्या चे आयोजन करण्यात आले आहे. मनासारखे अनुरूप स्थळांची माहिती देणारी, थेट-भेट घडवून आणुन योग्य स्थळाचा शोध घेण्यासाठी सुवर्ण संधी!!
मान्यवरांनी व इच्छुकांनी मुलगी आणि मुलांसह, पालकांनी वधु वरासाठी वेळेवर उपस्थित रहावे
म्हणुन आग्रहाचं निमंत्रण!!!
मोबाईल नंबर 9833446572 /8369685349
सह आयोजक :- प्रकाशराव विठ्ठलराव कांबळे,उपाध्यक्ष
मेळाव्याचे आयोजक :- प्रभाकर श्रीरंग कांबळे संस्थापक तथा अध्यक्ष सम्राट सामाजिक प्रतिष्ठान पनवेल. सचिन प्रकाशराव कांबळे मराठवाडा अध्यक्ष,राहुल शिरसाट औरंगाबाद जिल्हाध्यक्ष
टिप :- मेळाव्यात येणार्या मुलामुलीसाठी विशेष 50% सवलत 4000 चे पैकेज फक्त 2000 मध्ये तेही लग्न जमेपर्यंत लग्न जमल्यास कुठल्याही प्रकारची शुल्क किंवा मानपान स्विकारला जात नाही.


0 टिप्पण्या